शिक्षण विभाग, पंचायत समिती जव्हार |
||||
A | विभागाचे नांव | शिक्षण विभाग ,पंचायत समिती जव्हार |
||
B | विभागाचे कार्य | तालुक्यातील सर्व शाळांवर सनियंत्रण करणे, जिल्हा परिषद, राज्यशासन व केंद्रशासन चे शिक्षण विषयक विविध योजना राबवणे, शासनाचे शिक्षण विषयक धोरणाचे अंमलबजावणी करणे व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. | ||
C | विभागातील कर्मचारी संवर्ग निहाय माहिती | गटशिक्षणाधिकारी | एकुण मंजुर पदे | --- |
विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी २ | एकुण मंजुर पदे | --- | ||
विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी ३ | एकुण मंजुर पदे | --- | ||
कार्यालयीन अधीक्षक | एकुण मंजुर पदे | --- | ||
वरिष्ठ सहाय्यक | एकुण मंजुर पदे | --- | ||
कनिष्ठ सहाय्यक | एकुण मंजुर पदे | --- | ||
शिपाई | एकुण मंजुर पदे | --- | ||
केंद्रप्रमुख | एकुण मंजुर पदे | --- | ||
मुख्याध्यापक | एकुण मंजुर पदे | --- | ||
पदवीधर शिक्षक | एकुण मंजुर पदे | --- | ||
सहशिक्षक | एकुण मंजुर पदे | --- | ||
D | विभाग प्रमुखाचे पदनाम | गटशिक्षणाधिकारी | ||
E | विभागाचा दुरध्वनी क्रमांक | --- | ||
F | विभागाचा ई-मेल आयडी | jawharpanchayatsamiti@gmail.com |
विभागामार्फत सुरु असलेल्या चालू घडामोडी |
१.शिक्षक प्रशिक्षण :- प्रगत शिक्षणिक कार्यक्रमांतर्गत ग्राम मंगल ऐना तालुकाडहाणू येथे ज्ञानरचनावादआधारितशिक्षक प्रशिक्षण सुरु असून २७ शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत. |
२.मूल्यवर्धन :- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वेवजी केंद्र येथेमुल्यासंवर्धन कार्यक्रम सुरु असून कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व शिक्षक यांना मूल्य, स्वच्छता, आरोग्यव संस्कार सवयी रुजाव्यात करीता मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु आहे. |
३.डिजिटल क्लासरूम :-शिक्षणामध्येतंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून विद्यार्थांना शिक्षणाची गोडी निर्माण करणे, दृक-श्राव्य पद्धतीने अध्यापन करून गुणवत्ता वाढविण्याकरिता ग्रा.पं. पेसा अंतर्गत- ४९, जि.प.मार्फत १७, आमदार निधीतून २२ व लोकसहभागातून ७ असे एकूण ९४ वर्ग डिजिटल करण्यात आले. |
४. गणितसंबोध प्रशिक्षण:- इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गणित विषयाचे प्रभावी अध्यापन करण्यासाठी जिल्हा परिषद पालघर मार्फत बोईसर येथे स.दा.वर्तक विद्यालय येथे प्रशिक्षण सुरु आहे. |
५.आर.बी.सी. पूर्व कौशल्य निवासी सेतू शाळा :- पालघर जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थांसाठी पूर्व कौशल्य निवासी सेतू शाळा आर.बी.सी. तालुका मोखाडा येथे सुरु झाले आहे . त्यामध्ये जव्हार गटातील ५ विद्यार्थी सहभागी झाले आहे. |
६. डे केअर/ अर्ली इंटरवेन्शनसेंटर :- सर्व शिक्षा अभियानांतर्गत जव्हार तालुक्यातील ३० कर्णबधीर , अंध, बहुविकलांग , मतीमंदवपक्षाघातया दिव्यांग विद्यार्थांसाठी डे- केअर सेंटर जि.प. शाळा कवाडा ठाकरपाडा व जि.प.शाळा शेतकी शाळा येथे अनिवासी केंद्र सुरु करण्यात येत असून त्यांचे पूर्व कौशल्य विकसनासाठी दैनंदिन कौशल्य, थेरपी व अध्यापन ३ महिन्याच्या कालावधीसाठी ४,४१,००० तरतूद करण्यात आले आहे. |
अ.क्र | समितीचे नाव | सदस्यांचे नाव वपद | समितीचे कार्य | सभा कालावधी | शेरा |
1 | प्राथमिकशाळांचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी पंचायतसमितीस्तरावरगठीत करणे | १.तालुक्याचे विधान सभा सदस्य, | १.सर्व शिक्षा मोहिमेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे. | दरमहा | शासन निर्णय -शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
२.सभापती | २.१००%पटनोंदणी, उपस्थिती वाढविण्यासाठी करिता उपक्रम सुचाविणे. | दिनांक २३.१२.२००५ | |||
३.सेवाभावी शिक्षण समित्याचे दोन प्रतिनिधी | ३.शाळा भेट | ||||
४.SMC अध्यक्ष-३ | ४.शिक्षक सनियंत्रण करणे ५.शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे | ||||
५.sc,st लोकप्रतिनिधी | |||||
६.पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी | |||||
७.मुख्याध्यापक-२ | |||||
८.वैद्यकीय अधिकारी | |||||
९.तहसीलदार | |||||
१०. प्रलाक्प अधिकारी icds | |||||
११.पुरस्कारप्राप्त शिक्षक | |||||
१२.गटशिक्षणाधिकारी | |||||
१३.गटविकास अधिकारी – सदस्य-सचिव | |||||
2 | ग्रामीण भागातील प्राथ. शिक्षणाचा गुणवत्ता विकास कार्यक्रम | १) गटविकास अधिकारी – निमंत्रक | तालुकास्तरावर शाळा स्वयंमूल्यमापन प्रपत्र अ शाळांकडून भरून तालुकास्तरीय मूल्यमापन समितीच्या पडताळणीसाठी गुणानुक्रमे यादीतील १ ते ३ शाळांची निवड | ||
२) पंचायत समितीच्या सभापतीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य – सदस्य | |||||
३) गटशिक्षणाधिकारी – सदस्य सचिव | |||||
४) विस्तार अधिकारी (शिक्षण) – सदस्य | |||||
५) केंद्रप्रमुख – सदस्य | |||||
६) स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी एक- सदस्य | |||||
७) तज्ञ व्यक्ती - सदस्य | |||||
3 | परिवहन समिती | ||||
4 | तक्रार निवारण समिती | ||||
5 | गुणवत्ता कक्ष समिती |