संकेतस्थळाबाबत

हे पंचायत समिती, जव्हारचे अधिकृत संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ पंचायत समिती, जव्हारमार्फत पुरविल्या जाणा-या विविध सेवा आणि विविध विभागांची कामे याबाबत ताजी, पूर्ण आणि योग्य माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करते. संकेत स्थळाचा उद्देश नागरिकांना शिक्षित करणे आहे उदा. नागरीकांना अपेक्षित माहिती पर्यंत पोहोचवीनणे उदा. अपेक्षित सेवा, शासकीय सेवेसाठी परिपूर्ण वेळ, व्यावसायिक प्रक्रिया, लागू नियम आणि कायदा, शासनाशी संपर्काचे प्रमुख हुद्दे इत्यादी. हे संकेतस्थळ नागरिकांना त्यांचे हक्क, फायदे आणि शासनाच्या योजनांविषयी शिकवते, या योजना आणि त्यांचा लाभ यांच्यासाठी गरज असलेली पात्रता बदल इत्यादी मुद्दे या संकेतस्थळाव्दारे शिकवले जातात.